Green Chillies | आता घरात काही भाजी नसेल तर हरकत नाही, करा तोंडाला चव आणणारी हिरव्या मिर्ची ची भाजी ती ही कमीत कमी सामानात
2020-06-06
8
मिरची १५० gms
शेंगदाणा कुट पाव वाटी
जिरे पूड २ चमचे
लिंबू १
लसूण ७-८ पाकळ्या
हळद पाव चमचा
मीठ, साखर चवीनुसार
फोडणी साठी तेल, हिंग आणि मोहरी